Surprise Me!

रातोरात श्रीमंत होण्याचे आमिष; नागपुरात ८० कोटींचा 'डिजिटल' गंडा! 80 Crore Digital Fraud | FreeCoin

2026-06-19 1 Dailymotion

80 Crore Digital Fraud | FreeCoin गेल्या काही काळापासून डिजिटल गुंतवणुकीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. नागपूरमध्ये अशाच एका धक्कादायक आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. फ्री कॉईन आणि मर्चंट कॉईनच्या नावाखाली देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

#digitalarrest #cyberfraud #Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral